Online application form / Degree Certificate application form

Instructions regarding filling up of online application form/ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सूचना

A) Steps to be followed before filling up online Degree Certificate application form/ऑनलाईनपदवीप्रमाणपत्र अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्याने करावयाची कार्यवाही.
1.  Student is required to scan his/her latest color passport size photo graph & signature. In order to facilitate this, Template is available on the following link. Applicant should paste photograph of size 1.25X1.5 inch in provided space and scan it. Besides, applicant should sign his/her signature in the box provided having size 1.25 x 0.5 inch and scan it.
१. विद्यार्थ्याने या प्रक्रीयेसाठी स्वतःचा अलिकडचा रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो व स्वाक्षरी ही योग्य पध्दतीने स्कॅन करता यावी याकरीता खालील लिंक वर Template  उपलब्ध आहे. 1.25 X 1.5  या आकाराचा फोटो योग्य त्या जागेवर चिकटवून स्कॅन करावा तसेच स्वतःची स्वाक्षरी ही 1.25 X 0.5  या आकाराच्या चौकटीत करून स्कॅन करावी.
Click here to download the template for scanning Photograph and Signature
2.  Students is required to scan his/her photograph and signature upto 96 to 150 dpi.
२. विद्यार्थ्याने रंगीत फोटो व स्वाक्षरी 96 ते 150  पर्यंत स्कॅनिंग करणे आवश्यक आहे.
3.  Students should make his/her prevalent sign, while submitting online degree certificate application. Because scanned photograph and signature will be appear on degree certificate. Otherwise students will be responsible if any discrepancies arises in this regard in future.
३. स्कॅन केलेली फोटो व स्वाक्षरी ही प्रमाणपत्रावर अंकित होणार असल्याने विद्यार्थ्यांने आपली प्रचलित असलेली स्वाक्षरी करावी. अन्यथा भविष्यात येणार्‍या अडचणीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील.
4.  Attested photocopies from 1st year to final year of Mark statements of the concerned Degree /Diploma should be attached along with form.
४. आपणास ज्या पदवी/पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाचा आहे, त्या परीक्षेतील प्रथम ते अंतिम वर्षांच्या गुणपत्रकांच्या सांक्षाकित छायाप्रती.

B) Procedure regarding to fill up online Degree Certificate for students /ऑनलाईन पदवीप्रमाणपत्रअर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्याने करावयाची कार्यपध्दती.
I)
a) For UG/PG/M.Phil. students please enter your PRN No. and click on search:
i) If data against your PRN No. exists then you will be prompted with your examination details. Please verify the data against your PRN No. and proceed to fill the online application form.
ii) If data against your PRN No. does not exists then you will be prompted with a link "Record for this PRN is not available, Please Click Here to Continue to Online Application to Regular Degree Certificate", click on it and proceed to fill the online application form
b) For Ph.D students click on "Online Application to Regular Degree Certificate for Ph.D. Students" link and proceed to fill online application form.
II)
1.  Students should carefully fill up his/her personal information in online application. This information should be fill up from final year mark statement.
१. ऑनलाईन अर्जात विद्यार्थ्यांने वैयक्तीक माहिती काळजीपूर्वक भरावी ही माहिती अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या गुणपत्रकावरून भरण्यात यावी.
2. Students should correctly fill as per final year Markstatement his/her name, check spellings, seat Number, PRN, Year of passing, Class, etc. Upon verifying the same then only proceed to submission of online application.Once online application submitted, students will not be able to make any corrections therein, therefore student is required to verify all the details filled in carefully before submission.
२. विद्यार्थ्याने त्याचे नाव व त्याचे स्पेलींग, बैठक क्रमांक व पिआरएन क्रमांक, उत्तीर्णता वर्ष, श्रेणी इ. माहिती अचुकपणे गुणपत्रकाप्रमाणे भरावी. ही माहिती तपासूनच अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. एकदा अर्ज सबमिट झाल्यावर त्यामध्ये नंतर दुरूस्ती होणार नसल्याने विद्यार्थ्यांनी ही प्रक्रीया काळजीपूर्वक करावी.
3.  Students should upload his/her scanned photograph and signature.
४. विद्यार्थ्यांने स्कॅन केलेला फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी.
4.  Students should take print on A4 size. (Printout will have two pages one application form and another copy of challan)
४. ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीपूर्ण भरून झाल्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या अर्जाची A4 साईजच्या कागदावर प्रींट काढण्यात यावी.
5. After taking print out of the application form and challan, go to any of the nearest CBS branch of Central Bank of India and deposit the requiste amount in the bank through challan. After the payment of amount at the bank, obtain a receipt of challan and attach the Part-C of the challan duly stamped and signed by the bank, to the application form.
५. पदवीप्रदान अर्ज व चलनची प्रिंट काढल्यानंतर, चलनावर नमूद केलेली रकम सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या नजीकच्या CBS Branch मध्ये जावून जमा करावी. रकम जमा केल्यानंतर बँकेकडून मिळालेली चलनेची पोच पावती (Part-C), ही अर्जासोबत जोडावी.
6.   Sign the application form.
६. प्रिंट झालेल्या पदवीप्रमाणपत्र अर्जावर विद्यार्थ्यांने स्वाक्षरी करावी.
7.  Student should attach following documents along with his/her printed degree certificate application form.
७. प्रिंट झालेल्या पदवीप्रमाणपत्र अर्जासोबत विद्यार्थ्याने खाली दर्शविलेल्याप्रमाणे कागदपत्रे जोडावीत.
i) Attested photocopies from 1st year to final year of degree /diploma certificate for which he/she wishes to the submit application.
अ) संबंधित पदवी/पदविका वर्गाच्या प्रथम ते अंतीम वर्षाच्या गुणपत्रकाच्या साक्षांकित छायाप्रती (Photocopy) जोडाव्यात.
ii) Receipt of Challan (Part-C) of payment should be attached. Without receipt of challan of payment application will be invalidated. Applicants should write his/her name, name of course for which Degree applied. Generated Application ID Number , Mobile No, or Landline No. etc. on the back side of challan.
ब) बँकेत भार्लालेया चलनची प्रत जोडावि त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. चलनाच्या मागील बाजूस विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, अर्ज ज्या पदवीसाठी केला आहे त्या अभ्यासक्रमाचे नाव, पदवीप्रमाणपत्र अर्ज क्र. (Application ID), संपर्कासाठी मोबाईल किंवा दुरध्वनी क्रमांक ही माहिती भरावी.
8.  After attaching Mark statements and receipt of challan (Part-C) along with Degree certificate application forward the same within stipulated time limit. On the following address by super subscribing on envelope “Application for Degree Certificate”.
८. पदवीप्रमाणपत्र अर्जासोबत उपरोक्तप्रमाणे गुणपत्रके व चलनाच्या (Part-C) जोडल्यावर विद्यापीठाने विहित केलेल्या मुदतीत खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा. व पाकिटावर  पदवीप्रमाणपत्र  अर्ज असा उल्लेख करावा.
पत्ता: मा. परीक्षा नियंत्रक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पोष्ट बॉक्स नं. 80, उमविनगर, जळगाव.
Address: The Controller of Examinations, North Maharashtra University,  P.B. No. 80, Jalgaon. 425001
9.   Last date of filling online application form without Late Fees is 20 October 2014.
९. विना विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत: दी. २० ऑक्टोबर, २०१४.
10.   Last date of filling online application form with Late Fees is 21 October 2014 to 31 October 2014.
१०. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत: दी. २१ ऑक्टोबर, २०१४ ते दी. ३१ ऑक्टोबर, २०१४.
11.   Last date for submitting the Hard Copy of the application form is 10 November 2014.
११. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची Hard Copy स्विकारण्याची अंतिम मुदत: दी. १० नोव्हेंबर, २०१४.
12. Application received after last date wil not be considered
मुदतीनंतर आलेल्या अर्जाच्या विचार केला जाणार नाहीत व त्याबाबत कोणत्याही पत्रव्यव्हार केला जाणार नाही
१३. पद्विप्रमाणपत्र अर्जात अपूर्णता आठवा चीकीची माहिती असल्यास सदर पद्विप्रमाणपत्र अर्ज नस्तीबाध्द केला जाईल व त्याबाबत कोणत्याही पत्रव्यव्हार केला जाणार नाही तसेच अर्जासोबत भरलेले शुल्क परत मिळणार नाही.
Click here to Apply Online/ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा >>

0 comments:

Post a Comment